मनी कल्लोळाचे मणी
मन असहाय होऊनी जोडे उगीच ,मनास नकोश्या वळणावर
जोडूनही स्वत:च जळत राही ,तरीहे ठेवी मनास खंबीर.
हा असे नकोसा अट्टाहास पण...,करावा वाटे त्यास का नकळे,
गेले सारे जीवन कापरासम उडून, आता विचाराची च ती धग मागे
या धगीची दाहकता जाळते शेवटी, माझी मलाच शेवटपर्यंत ....
No comments:
Post a Comment